खजुराहो: Khajuraho
भारतीय संस्कृती विभिन्नतेने नटलेली आहे. खूप प्राचीन सांस्कृतिक वारसा असल्याचा पुरावा म्हणजे प्राचीन मंदिरे, कला, नृत्य, शिल्पे, गोपुरे होय.प्राचीन आणि मध्ययुगाला जोडणाऱ्या कालावधीत मध्यप्रदेशात चंदेल राजघराणे उदयास आले. चंदेल घराणे हे मध्य प्रदेशातील प्रसिद्ध घराणे होते. इ. सन नववे शतक ते तेरावे शतकात चंदेल घराण्याचे मध्य भारतावर वर्चस्व होते. या चंदेल घराण्यांनी निर्माण केलेली उत्कृष्ट … Read more