महाबळेश्वर, वयगाव आणि भिलार पर्यटन / Mahabaleshwar bhilar tourism
महाबळेश्वर(Mahabaleshwar) समुद्रसपाटीपासून उंची:1372 मी. राज्य महाराष्ट्र, जिल्हा:सातारा तालुका:महाबळेश्वर, वैशिष्ट्य: थंड हवेचे ठिकाण पर्वत: पश्चिम घाट (सह्याद्री) महाबळेश्वरला कसे जाल? पुणे ते महाबळेश्वर: वाई मार्गे 121 किमी वाई ते महाबळेश्वर;34 किमी सातारा ते महाबळेश्वर: 58 किमी महाराष्ट्रातील एक नामवंत थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर परिसरात पाच सहा दिवस मनसोक्त फिरण्याचा आनंद लुटला. निसर्गरम्य … Read more