मनाली: एक उत्तम पर्यटन स्थळः Kullu Manali
भारतात अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत. त्यांतील एक म्हणजे Manali होय. निसर्ग सौंदर्याने नटलेले, उन्हाळ्यात सर्वात जास्त लोकप्रिय असलेले, ‘हनिमून पॅकेज म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे मनाली होय. भारताच्या उत्तराखंड राज्यात असलेल्या या मनालीत जोगिनी धबधबा, तिबेटी मठ, रोहतांग खिंड आणि प्रचंड सौंदर्याने नटलेल्या डोंगरदऱ्या पाहून मन हरकून जाते. याच मनाली बद्दल आता आपण माहिती … Read more