Maharashtra Assembly Election-2024

महाराष्ट्र विधानसभा सभा 2024 चे नवनिर्वाचित आमदार क्र   मतदारसंघ         विजयी उमेदवार 1 अक्कलकुवा ——आमश्या पाडवी (शिवसेना) 2 शहादा—- राजेश पाडवी (भाजपा) 3 नंदुरबार— विजयकुमार गावीत (भाजपा) 4 नवापुर —-शिरीषकुमार नाईक (काँग्रेस) 5 साक्री —-मंजुळा गावीत (शिवसेना) 6 धुळे ग्रामीण राघवेंद्र पाटील(भाजपा) 7 धुळे शहर— अनुप अग्रवाल (भाजपा) 8 सिंदखेडा —-जयकुमार रावल (भाजपा) … Read more

Maharashtra Assembly Election-2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल-2024 धक्कादायक की धोकादायक? एप्रिल 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा महायुतीचा दारुण पराभव झाला. महाराष्ट्रात महायुती 45 plus वर जाणार अशी वल्गना करणाच्या महायुतीचे केवळ 17 खासदार निवडून आले आणि महाआघाडीचे 31 खासदार निवडून आले. 17 खासदारात भाजपाचे 9 खासदार एकनाथ शिंदे गटाचे 7, तर अजित पवार गटाचे 1 खासदार निवडून … Read more

Maharashtra Assembly Election-2024 : कर्जत- जामखेड मतदारसंघात कुणाचे वारे आहे ?

महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून 2024 च्या कर्जत जामखेडच्या विधानसभेचा भावी आमदार कोण होणार ? हे 23 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक निकालानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. विद्यमान आमदार रोहित पवार यांची लढत त्यांचे 2019 … Read more

Maharashtra Assembly Election-2024. महाराष्ट्र विधानस‌भा रणधुमाळी. कोण मारणार बाजी?महाविकास की महायुती?

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2024 या एकाच दिवशी विधानसभेची निवडणूक होत आहे. एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील निवडणूक होणे, असे प्रथमच होत आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने [Election Commission] 20 November ही निवडणूक तारीख ठरवली असली तरी त्याचा संपूर्ण ताण प्रशासन यंत्रणेवर येत असतो. सुरक्षा यंत्रणा, नियोजन यंत्रणा, प्रशिक्षण यंत्रणा यांच्यावर निवडणुकीचा ताण येत असतो. तरी सुद्धा महाराष्ट्रातील … Read more