महाशिवरात्री:एक उत्सव / Mahashivratri
भारतामध्ये विशेषतः हिंदू धर्मामध्ये Mahashivratri हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिव आणि पार्वती विवाहाचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. महाशिवरात्री या दिवशी शिव म्हणजे शंकर स्वत: तांडव नृत्य करून आपला आनंद साजरा करत असे.. महाशिवरात्री दरवर्षी कोणत्या तारखेला साजरी केली जाते?(Date of Mahashivratri Celebration) आपण महाशिवरात्र का साजरी करतो?( Why … Read more