राष्ट्रपिता महात्मा गांधी / Mahatma Gandhi
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ठळक व्यक्तिमत्त्व आणि सुमारे तीस वर्षाहून अधिक काळ स्वातंत्र्याची चळवळ ज्यांचा भोवताली फिरली, असे भारताचे सर्वोच्च व्यक्तिमत्त्व म्हणजे Mahatma Gandhi होय. सेवा, त्याग, समर्पण आणि संघर्ष हा गांधीजीच्या जीवनाचा मूलमंत्र होता. भारताला स्वातंत्र्य मिळून 2024 ला 77 वर्षे पूर्ण झाली;पण एकही स्वातंत्र्य दिन गांधीजींच्या नावाशिवाय गेला नाही. अशा या महान व्यक्तीच्या कार्यावर … Read more