Mount Everest : माऊंट एव्हरेस्ट

जगातील सर्वोच्च शिखर Mount Everest कुणाला माहिती नाही अशी व्यक्ती मिळणार नाही असे म्हटले जाते. भारताच्या उत्तरेला असलेला भारतातील सर्वांत मोठा पर्वत म्हणजे हिमालय होय. या हिमालयातच माऊंट एव्हरेस्ट [ Mount Everest] हे शिखर आहे. जगातील अनेक गिर्यारोहक माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी येतात, पण त्यांतील काहीच शिखरावर पोहोचतात. हे शिखर सर्वात प्रथम कोणी सर केले … Read more