National awards of India: भारताची राष्ट्रीय सन्मानचिन्हे 

राष्ट्रध्वज * आपल्या देशाचा राष्ट्रध्वज अशोक चक्रांकित तिरंगा आहे. * राष्ट्रध्वज हे भारताचे पहिले राष्ट्रीय सन्मानचिन्ह आहे. ० केशरी (वरच्या बाजूला) पांढरा (मध्ये) आणि हिरवा (खालच्या बाजूला) असे तीन रंगाचे समान पट्टे असतात. * राष्ट्रध्वजाची लांबी-रुंदी 3:2 प्रमाणात असते. * अशोक चक्र निळ्या रंगाचे असून त्याला 24 आरे असतात. * केशरी रंग : त्याग, बलिदान, … Read more