Amazon Rainforest : Pygmy marmoset : पिग्मी मार्मोसेट माकड

दक्षिण अमेरिकेतील पश्चिमेकडील पटट्यात आढळ‌णारे आगळेवेगळे, केसाळ माकड म्हणजे pygmy marmoset होय. Amazon rainforest मधील हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणायला हरकत नाही. या माकडाच्या अंगावर अस्वलाच्या अंगावर जसे लांबलचक केस असतात, तसेच पण झुपकेदार हिरवट, तांबूस रंगाचे असतात. ही माकडे आपली स्वतःच्या कुटुंबाची छोटीशी टोळी करून राहतात. जगातील सर्वांत लहान माकड अशी या पिग्मी मार्मोसेट … Read more