रामनवमी: संपूर्ण माहिती/Ram Navmi Information Marathi
भारत हा महान परंपरावादी आणि सांस्कृतिक वारसा असलेला देश आहे. चार महायुगांपैकी त्रेतायुग हे दुसरे युग या युगातच दशरथपुत्र रामाचा- अयोध्येच्या राजाचा जन्म झाला.राम हा धर्मनिष्ट होता.तत्त्वनिष्ठ होता.त्रेतायुगात धर्म हा शब्द तत्त्व, नीती या अर्थाने वापरला जात असे, राजा राम हा मनुष्य’ होता.तो अवतार पुरूष नव्हता.एक आदर्श राजा होता. म्हणूनच ‘रामराज्य’ यावे, प्रजेचे कल्याण व्हावे, … Read more