रानभाज्या/Ran bhaji
रानभाज्यांचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. रानभाज्या खा आणि दीर्घायुषी व्हा. असे म्हटले जाते ते रानभाज्यांच्या ठिकाणी असलेल्या प्रचंड ऊर्जाक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्तीमुळेच.धरतीमातेने आपल्याला मोफत दिलेले वरदान म्हणजे रानभाज्या’ होय. म्हणूनच पावसाळ्यात रानावनात विपुल प्रमाणात सहज आणि फुकट उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचा आस्वाद आबालवृद्धांनी घेतला पाहिजे .या रानभाज्यांची अधिक माहिती आपण घेणार आहोत. भाज्यांचे प्रकार: सर्वसाधारणपणे … Read more