Nobel Prize Winner in Literature (Samuel Backett)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते सॅम्युअल बॅकेट Samuel Backett जन्म : 13 एप्रिल 1906 मृत्यू : 22 डिसेंबर 1989 राष्ट्रीयत्व : आयरिश पुरस्कार वर्ष: 1969 सॅम्युअल बॅकेट हे आयर्लंडचे कादंबरीकार, कवी, नाटककार आणि समीक्षक होते. त्यांनी फ्रेंच आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत लेखन केले आहे. ‘वेटिंग फॉर गोडोट’ हे त्यांचे प्रसिद्ध नाटक आहे. या नाटकामुळे त्यांची … Read more