साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
सॅम्युअल बॅकेट
Samuel Backett
जन्म : 13 एप्रिल 1906
मृत्यू : 22 डिसेंबर 1989
राष्ट्रीयत्व : आयरिश
पुरस्कार वर्ष: 1969
सॅम्युअल बॅकेट हे आयर्लंडचे कादंबरीकार, कवी, नाटककार आणि समीक्षक होते. त्यांनी फ्रेंच आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत लेखन केले आहे. ‘वेटिंग फॉर गोडोट’ हे त्यांचे प्रसिद्ध नाटक आहे. या नाटकामुळे त्यांची प्रसिद्धी सर्वत्र झाली. याशिवाय ‘मोर ट्रिक्स देंन किक्स’ मर्फी हीही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत