Sanctuaries In India : भारतातील अभयारण्ये
भारतात अनेक अभयारण्ये आहेत, पण ती अभयारण्ये कोठे आहेत? त्यांत कोणत्या प्राण्यांचे वास्तव्य आहे? याविषयी जाणून घेऊया अधिक माहिती. • ताडोबा अभयारण्य (वाघ) – चंद्रपूर (महाराष्ट्र) • मेळघाट अभयारण्य (वाथ) – अमरावती (महाराष्ट्र) • दाजीपूर अभयारण्य (गवा) -कोल्हापूर (महाराष्ट्र) • सागरेश्वर अभयारण्य -सांगली (महाराष्ट्र) • मानस अभयारण्य (वाघ) – बारपेटा (आसाम) • सोनलरुपा अभयारण्य -तेजपूर … Read more