संगमेश्वर-Sangmeshwar
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील Sangmeshwar हे गाव आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथेच न्यायनिवाडा करत असताना औरंगजेबचा सरदार मुकर्रब खान याने पकडले. संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक इतिहासाचे साक्षीदार म्हणून पाहायला मिळते. कोकणातील शास्त्री नदी आणि सानवी नदी यांचा संगम या ठिकाणाला झाला आहे. म्हणूनच या गावाचे नाव संगमेश्वर असे पडले आहे. … Read more