सारनाथ: Sarnath
सम्राट अशोक यांनी भारतीय तत्त्वज्ञानाला आणि राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे बौद्ध धर्माचा स्वीकार.शांतीचा प्रसार. युद्धबंधी. समाज केंद्रित धर्म आणि राज्यव्यवस्था होय. गौतम बुद्ध हे सर्वश्रेष्ठ महामानव होते; पण त्यांचे तत्त्वज्ञान जगापर्यंत पोहोचवणारा कोणी तरी हवा होता. प्रत्येक महान व्यक्तीचे कार्य जगापर्यंत पोहोचवणारा कोणी तरी सच्चा अनुयायी असावा लागतो .तो सच्चा अनुयानी … Read more