ताजमहाल/ Tajmahal agra

उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात यमुना नदीच्या काठी उभारलेली सुंदर कलाकृती म्हणजे ताजमहाल होय. जगातील सात आश्चर्यांमध्ये गणले गेलेले भारतातील एकमेव वास्तुशिल्प म्हणजे ताजमहाल होय. संपूर्ण संगमरवरी दगडात उभारलेला ताजमहाल चांदण्या रात्री अधिक खुलून दिसतो. या ताजमहालाबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत.——- ताजमहाल पाहायला कसे जाल ? How to go to see Tajmahal? •उत्तर प्रदेशातील आग्रा … Read more