थायलंड-Thailand
आशियाई आग्नेय देशात समाविष्ट असलेला देश म्हणजे थायलंड होय. ब्रह्मदेशाच्या (म्यानमार) आग्नेयेला थायलंड हा देश आहे; तर थायलंडच्या आग्नेयेला व्हियतनाम हा देश आहे. थायलंडच्या पश्चिमेला अंदमानचा समुद्र येऊन थडकला आहे. आम्ही सिंगापोर, मलेशिया हे दोन देश पाहून कुलालंपूरच्या सुवर्णभूमी विमानतळावर पोहोचलो होतो. सुवर्णभूमी विमानतळ ते पटाया विमानतळ असा आमचा पुन्हा विमान प्रवास झाला. पटाया विमानतळावर … Read more