शिमला: Shimala
अखंड भारताचे वैभव म्हणजे हिमालय. जगातील सर्वांत उंच शिखर म्हणून ज्याची ओळख आहे, ते माउंट एव्हरेस्ट शिखर याच हिमालयात आहे. या भव्य आणि दिव्य हिमालयाच्या पर्वत रांगेत वसलेले भारताचे छोटेसे शहर म्हणजे Shimala होय. प्रचंड सृष्टिसौंदर्य आणि थंडगार हवेच्या जोडीला स्वच्छ, पारदर्शक पाणी आपल्याला सिमला या ठिकाणी पाहायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यात काही काळ घालवल्यामुळे मनःशांती … Read more