तुळापूर : वढू : Tulapur

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील आणि तमाम महाराष्ट्रा‌तील स्वाभिमानी रयतेच्या जिव्हारी लागणाऱ्या घटनेचे साक्षीदार म्हणजे Tulapur आणि वढू बुद्रुक ही दोन गावे होय. वयाच्या तेवीस-चोवीसाव्या वर्षात बलाढ्य स्वराज्याची जबाबदारी ज्यांच्यावर पडली ते स्वराज्याचे छत्रपती, ज्यांनी समर्थपणे स्वराज्याची जबाबदारी पेलली, मुघल, पोर्तुगीज, सिद्‌दी, इंग्रज, आदिलशाहा, निजामशाहा यांच्याशी संघर्ष करताना तसूभरही डगमगले नाहीत ते स्वराज्‌याचे छत्रपती, प्रत्येक … Read more