Why did all Los Angeles city catch fire? लॉस एंजल्सला आग का लागली ?
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील Los Angeles (लॉस एंजल्स) हे अत्यंत देखणे आणि सुंदर शहर. Hollywood आणि Bollywood जगातील कलाकारांसाठी हे शहर म्हणजे स्वर्गच होय. या शहरात अनेक सिनेकलाकारांचे फ्लॅट्स, बंगले, घरे आहेत. हे कलाकार हवा पालटण्यासाठी अधूनमधून लॉस एन्जल्सला जातात. सुमारे 40,00,000 लोकसंख्या असलेल्या या शहरात बऱ्यापैकी जंगलही आहे. निसर्गसौंदर्य आहे. अमेरिकेतील जंगलांना आग लागणे हा … Read more