Why did all Los Angeles city catch fire? लॉस एंजल्सला आग का लागली ?

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील Los Angeles (लॉस एंजल्स) हे अत्यंत देखणे आणि सुंदर शहर. Hollywood आणि Bollywood जगातील कलाकारांसाठी हे शहर म्हणजे स्वर्गच होय. या शहरात अनेक सिनेकलाकारांचे फ्लॅट्स, बंगले, घरे आहेत. हे कलाकार हवा पालटण्यासाठी अधून‌मधून लॉस एन्जल्सला जातात. सुमारे 40,00,000 लोकसंख्या असलेल्या या शहरात बऱ्यापैकी जंगलही आहे. निसर्गसौंदर्य आहे. अमेरिकेतील जंगलांना आग लागणे हा प्रकार काही नवीन नाही. पण 7 जानेवारी 2025 रोजी लागलेल्या या आगीने एवढे मोठे रौद्र रुप धारण केले की एवढ्या मोठ्या प्रमाणात आग पसरून संपूर्ण लॉस एन्जल्स शहरच जळून खाक होईल ,याची कल्पनाही कुणाला नव्हती.

लॉस एन्जल्सच्या जंगलात लागलेली आग एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरेल आणि संपूर्ण लॉस एन्जल्स शहरच जळून खाक होईल, याची कल्पनाही कुणी केली नसल्यामुळे कुणीही ही आग गांभीर्याने घेतली नाही ,हे वास्तव आहे . विषम हवामानामुळे अटलांटिक महासागरात नेहमीच चक्रिवाद‌ळे होतात. लॉस एन्जल्स या शहराला लागून असलेल्या अटलांटिक महासागरातून Hurricane हे चक्रिवाद‌ळ ताशी 100 ते 120 किमी वेगाने येऊन लॉस एन्जल्स शहरात घुसले आणि जंगलाला लागलेली आग पूर्णतः विजत आलेली असताना वाऱ्याच्या प्रचंड वेगाने पुन्हा आगीचे स्वरूप वाढू लागले. कित्येक दिवस पाऊस न पडल्यामुळे वाळलेला पालापाचोळा आणि वाळलेली लाकडे जंगलात भरपूर होती. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत हळूहळू संपूर्ण लॉस एंजल्स शहर जळून खाक झाले.

Reasons of such a large spread of fires in Los Angeles

अमेरिकेतील कैलिफोर्निया राज्यातील Los Angeles या सुंदर शहराला मोठ्या प्रमाणात आग लागण्याची तीनच प्रमुख कारणे सांगता येतील. ती पुढील प्रमाणे-

1) Wooden Houses:

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजल्स हे शहर जंगलाने व्यापलेले आहे.तेथे भरपूर वृक्ष आहेत. आणि विशेष म्हणजे वृक्षतोडीला तेथे बंदी नाही. उन्हाळा आणि हिवाळा या ऋतूत आरामदायी राहण्यासाठी लोक जास्तीत जास्त लाकडी घरांचा वापर करतात. लॉस एन्जल्स शहरात wooden Houses मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याचाच फटका या शहराला बसला. आग पसरण्यास आणि ती आग आटोक्यात न येण्यास ही लाकडी घरे कारणीभूत ठरली.

2) Hurricane :चक्रीवादळ :

अटलांटिक महासागरातून लॉस एन्जल्स शहरात घुसलेल्या Hurricane चक्रीवाद‌ळाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. ताशी 100 ते 120 किमी वेगाने वाह‌णाऱ्या या Hurricane चक्रीवाद‌ळामुळे आग जोरात पसरू लागली. प्रचंड आग आणि चक्रीवाद‌ळापुढे अमेरिकेतील अग्निशामक दल अक्षरश: हतबल झाले.

(३) Dried Mulch and wood

2024 सालात कैलिफोर्निया राज्यात पाऊस खूप कमी पडला होता. त्यामुळे जंगल अक्षरशः सुकून गेले होते.वाळलेला पालापाचोळा, वाळलेली लाकडे जंगलात भरपूर होती.त्यामुळेच आग आटोक्यात आली नाही.

Leave a comment