Why does soil smell after the first rain ?/ पहिल्या पावसानंतर मातीचा सुगंध का येतो ?
पहिला पाऊस म्हणजे काय? What is the first rain? पहिला पाऊस म्हणजे उन्हाळ्यात जमीन चांगली खरपूस तापल्यानंतर मृगाच्या वेळी किंवा मृगाच्या पूर्वी रोहिणी नक्षत्रात पाऊस लागतो. त्याला पहिला पाऊस असे म्हणतात. कधी कधी उन्हाळात अचानक वळवाचा पाऊस पडतो.त्यापूर्वी बरेच दिवस जमीन चांगली खरपूस तापली असेल आणि अचानक वळवाचा पाऊस पडला तर, अशावेळी आपण मृद्गंध अनुभवला … Read more