Nobel Prize Winner in Literature (Yasunari Kawabata)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते यासुनारी कावाबाटा Yasunari Kawabata जन्म: 11 जून 1899 मृत्यू : 16 एप्रिल 1972 राष्ट्रीयत्व : जपानी पुरस्कार वर्ष: 1968 यासुनारी कावाबाटा या जपानी साहित्यिकाला प्रथमच नोबेल पारितोषिक मिळाले. त्यापूर्वी कोणत्याही जपानी साहित्यिकाला हा पुरस्कार मिळाला नाही. भावनाप्रधान लेखन हा त्यांच्या विषयाचा गाभा होता. त्यांच्या अनेक कथा इंग्रजी भाषेत अनुवादित झाल्या होत्या. … Read more