Yoga and Asanas :योग आणि आसने

योगामध्ये यम, नियम, आसने, प्राणायाम, ध्यान इत्यादी प्रकार येतात. या सर्व पद्धतींचा समुच्चय म्हणजे योग होय. यांतील आसने हा प्रकार आपण माहिती करून घेणार आहोत. आसन-Asana आसन या शब्दाचा अर्थ आहे विशिष्ट स्थितीत बसणे, राहणे, स्थिर राहणे होय. कोणतेही आसन हे आरामदायी असले पाहिजे शरीराला आणि मनाला त्रास न होता आसन स्थितीत राहणे खूप महत्त्वाचे … Read more