आग्ऱ्याचा किल्ला / Agra Fort

पानिपतच्या पहिल्या लढाईत म्हणजे बाबर आणि इ‌ब्राहीम लोदी (दिल्लीचा सुलतान) यांच्या लढाईत बाबराचा विजय झाला आणि एका दिवसात 300 वर्षांची परंपरा असलेली सुलतानशाही नष्ट झाली. बाबराने आपल्या राज्याची राजधानी आग्रा येथे इ. स. 1526 मध्ये स्थापित केली. बाबर नंतर त्याचा मुलगा हुमायून गादीवर आला. त्यानेही आग्र्यातूनच राज्यकारभार केला. हुमायूनच्या अकाली मृत्यूमुळे वयाच्या 13 व्या वर्षी … Read more

द्वारका: Dwarka

महाभारत युद्धाचे हातात शस्त्र न घेता ज्याच्याकडे नायक म्हणून पाहिले जाते, तो नायक म्हणजे महामानव, महापुरुष श्रीकृष्ण होय. श्रीकृष्णाकडे भगवान म्हणून न पाहता एक मानव, महापुरुष, तत्त्ववेत्ता, युद्ध जिंकून देण्यासाठी असणारे कसब ज्याच्याकडे आहे, असा चातुर्यसंपन्न नेता . आपल्या बु‌द्धी- चातुर्याची समोरच्यावर पूरेपूर छाप पाडण्याचे कौशल्य असणारा नेता. आपल्या मधुर आणि विचार प्रवर्तक वाणीची मोहोळ … Read more

चाकणचा किल्ला: Chakan Fort / Sangramgad

छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘ज्याचे किल्ले,त्याचे राज्य’ हे सूत्र लक्षात ठेवून स्वराज्याची वाटचाल केली होती. स्वराज्यात लहानमोठे 350 किल्ले होते. पुणे जिल्ह्यातील Chakan Fort हा त्यांतीलच एक. फिरंगोजी नरसाळेने देदीप्यमान पराक्रम याच किल्ल्यावर केला होता.हा किल्ला Sangramgad’ म्हणूनही ओळखला जातो. शाहिस्ताखान आणि फिरंगोजी नरसाळा यांच्या इ.स. 1663 मध्ये जोरदार धुमश्च‌क्री साली होती. यांत फिरंगोजी नरसाळेचा पराभव … Read more

मथुरा- Mathura

भारत हा महान देश आहे. भारतीय तत्त्वज्ञान जगप्रसिद्ध आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास अनेक पाश्चात्य वि‌द्यापीठांतून केला जातो. या भारतीय तत्त्वज्ञानाचा जनक म्हणून श्रीकृष्णाकडे पाहिले जाते. श्रीकृष्णाच्या मुखातून बाहेर पड‌लेला प्रत्येक शब्द म्हणजे तत्तज्ञानच! जीवन जगण्यासाठी लागणारे मौलिक विचार होय. श्रीकृष्णाने कुरु क्षेत्रावर अर्जुनाला लढाईला प्रवृत्त करण्यासाठी जे तत्त्वज्ञान सांगितले, जे मार्गदर्शन केले ते मार्गदर्शन म्हणजेच … Read more

सारनाथ: Sarnath

सम्राट अशोक यांनी भारतीय तत्त्वज्ञानाला आणि राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे बौद्ध धर्माचा स्वीकार.शांतीचा प्रसार. युद्धबंधी. समाज केंद्रित धर्म आणि राज्यव्यवस्था होय. गौतम बुद्ध हे सर्वश्रेष्ठ महामानव होते; पण त्यांचे तत्त्वज्ञान जगापर्यंत पोहोचवणारा कोणी तरी हवा होता. प्रत्येक महान व्यक्तीचे कार्य जगापर्यंत पोहोचवणारा कोणी तरी सच्चा अनुयायी असावा लागतो .तो सच्चा अनुयानी … Read more

गंगोत्री : Gangotri

भारत हा देश जसा डोंगर दऱ्यांचा आहे, तसाच तो नद्यांचा आहे. भारतात चार महिने पाऊस असतो, पण गंगा नदीला बार‌माही पाणी असते. महाराष्ट्रातील गोदावरी नदी जशी सर्वात लांब नदी म्हणून आपण ओळखतो, तशी भारतातील सर्वांत लांब नदी म्हणजे गंगा नदी होय. या नदीचे वैशिष्ट्य म्हणजे या नदीला बारमाही पाणी असते. म्ह‌णून गंगेला उत्तर भारताची संजीवनी … Read more

झाशीचा किल्ला: Jhansi Fort

1857 च्या उठावात ज्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. ते बहाद्‌दूर आणि लढवय्ये राजे, सेनापती म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई [Jhansi Rani Laxmibai), तात्या टोपे बहादूर शाह जफर, मंगल पांडे, नाना साहेब, मानसिंग कुंवरसिंग यांनी नेतृत्व केले असले तरी या सर्वांनी बहादूर शाह जफर यांच्या नेतृत्वाखाली 1857 चा उठाव केला . मंगल पांडे याने बंडाची ठिणगी टाकली. … Read more

दार्जीलिंग: Darjeeling

भारतात अनेक नैसर्गिक सौंद‌र्याने नटलेली ठिकाणे आहेत. अभयारण्ये आहेत. किल्ले आहेत. प्राचीन परंपरेतील वास्तू आणि मंदिरे आहेत. पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग हे असेच निसर्ग सौंदर्याने नटलेले, चहाच्या मळ्यांनी बहरलेले ऊबदार, आल्हाद‌दायक हवेने फुललेले, कोसळणाच्या धबधब्यांनी खळाळणारे, टॉय ट्रेनचा आनंद घेता येणारे गंगामैया सरोवरात नौकानयन करता येणारे मनमोहक परिसराने नटलेले ठिकाण म्हणजे दार्जिलिंग होय. या दार्जिलिंग … Read more

शिमला: Shimala

अखंड भारताचे वैभव म्हणजे हिमालय. जगातील सर्वांत उंच शिखर म्हणून ज्याची ओळख आहे, ते माउंट एव्हरेस्ट शिखर याच हिमालयात आहे. या भव्य आणि दिव्य हिमालयाच्या पर्वत रांगेत वसलेले भारताचे छोटेसे शहर म्हणजे Shimala होय. प्रचंड सृष्टिसौंदर्य आणि थंडगार हवेच्या जोडीला स्वच्छ, पारदर्शक पाणी आपल्याला सिमला या ठिकाणी पाहायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यात काही काळ घालवल्यामुळे मनःशांती … Read more

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – George Washington Carver

जगाच्या पाठीवर अशी काही माणसे असतात, की शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलेले असते. त्यांचा सर्व प्रवास अफलातून असतो. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ. त्यांचाही जीवन प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या जीवन कार्याबद्दल ‌ आपण अधिक माहिती घेणार आहोत. जन्म आणि बालपण: Carver’s Birth and Childhood: जे मूल बालपणी कधीच खेळले नाही. बागडले नाही, … Read more