First Nobel Laureate in Literature / साहित्य क्षेत्रातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते

सुली प्रुधोम

Sully Prudhomme

जन्म : 16 मार्च 1839

मृत्यू : ७7सप्टेंबर 1907

राष्ट्रीयत्व : फ्रेंच

पुरस्कार वर्ष : 1901

सुली प्रुधोम हे फ्रेंच कवी होते. त्यांना साहित्यातील पहिला नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी आपल्या कवितांमधून रोमान्सवादातील व्यापकतेला विरोध व्यक्त केला होता. त्यांच्या कविता चारित्र्यसंपन्न, संतुलित आणि सौम्य असायच्या. ते आपल्या आई-वडिलांचे एकमेव अपत्य होते. त्यांना जेव्हा पुरस्कार मिळाला त्या वेळी फ्रेंच साहित्यात त्यांची लोकप्रियता शिखरावर गेली होती. ‘स्टेंजेजएट पोएम्स’, ‘ले ए प्रीवेस’, ‘लेसालिट्यूड’, ‘लॉ जस्टिस’, ‘दी सीवर’ इत्यादी त्यांचे प्रसिद्ध कविता संग्रह आहेत.

राष्ट्र‌पिता महात्मा गांधी / Mahatma Gandhi

Leave a comment