Nobel Prize Winner in Literature (Maurice Maeterlinck)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते

मॉरिस मॅटरलिंक
Maurice Maeterlinck
जन्म : 29 ऑगस्ट 1862
मृत्यू : 5 मे 1949
राष्ट्रीयत्व : बेल्जियन
पुरस्कार वर्ष: 1911
मॉरिस मॅटरलिंक हे बेल्जियमचे प्रतीकात्मक काव्य लेखन करणारे कवी आणि नाटककार होते. त्यांच्या नाटकांची भाषा लयबद्ध असायची. ते त्या काळातील बेल्जियममधील सुप्रसिद्ध लेखक होते. त्यांनी फ्रेंच भाषेतही लेखन केले. त्यांच्या लिखाणामुळे फ्रेंच साहित्याला प्रेरणा मिळाली. त्यांचे ‘दि ब्लाईंड’, ‘इन्टुयुडूर’, ‘सेव्हन प्रिन्सेस’, ‘मोना वाता मेरी मंगदा लॅन’ इत्यादी साहित्य प्रसिद्ध आहे.

साहित्य क्षेत्रातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते / First Nobel Laureate in Literature

Leave a comment