Nobel Prize Winner in Literature (Sigrid Undset)
साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते सिग्रिड उंडसेट Sigrid Undset जन्म: 20 मे 1882 मृत्यू : 10 जून 1949 राष्ट्रीयत्व : नॉर्वेजियन पुरस्कार वर्ष: 1928 सिग्रिड उंडसेट या नॉर्वेच्या सुप्रसिद्ध कादंबरीकार होत्या. त्यांना वयाच्या ४६ व्या वर्षी साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांनी आपल्या लेखनशैलीतून नॉर्वेचे मध्ययुगीन जीवन रेखाटले आहे. त्यांच्या कथेचा विषय होता स्त्री. त्यांच्या अनेक … Read more