Amazon rainforest : Mara / मारा

या पृथ्वीतलावर शेकडो प्रकारचे सस्तन प्राणी आहेत. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये सुद्धा विविध प्रकारचे सस्तन प्राणी आहेत. Mara हा सुद्धा अमेझॉनच्या जंगलात सापड‌णात सस्तन प्राणी आहे. मारा या प्राण्याला उंदीर कुटुंबातील प्राणी संबोधले जाते. या प्राण्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे Rat family मधील हा सर्वांत मोठा प्राणी आहे. हा प्राणी पूर्णत: शाकाहारी आहे. याची हिंस्र प्राण्यांपासून वाचवण्यासाठी आवश्यक असणारी चपळाई नसल्याने माराचे ॲमेझॉनच्या जंगलातील संख्या झपाट्याने कमी होत आहे. थोडक्यात माराचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. हे प्राणी ताशी 30 किमी वेगाने धावू शकतात.म्हणजे माणसाच्या वेगापेक्षा माराचा वेग कमी आहे. मारापेक्षा, रानकुत्री, चित्ता, वाघ यांचे वेग जास्त आहेत. त्यामुळे त्यांना माराची शिकार करणे सोपे जाते. नर आणि मादी मारा यांच्या वजनात खूप फरक नसतो. हे मारा प्राणी फिकट तपकिरी रंगाचे असतात.याच्या पायाभोवती पांढरा प‌ट्टा असतो. हे प्राणी संकटाच्या वेळी 6 फुटापर्यंत उडी मारू शकतात.ते वर्षातून 1 ते 3 अपत्ये देऊ शकतात. यांचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे हे प्राणी जन्मल्यापासून 24 तासात चरायला लागतात.

Leave a comment