Amazon Rainforest : Okapi – ओकापि

Okapi किंवा Okapia हा Amazon rainforest मध्ये आढळणारा दुर्मिळ प्राणी आहे. Okapi चे खास वैशिष्ट्य म्हणजे या प्राण्याची जीभ खूप लांब असते. ओकापि हा प्राणी फक्त दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉनच्या जंगलात सापडतो. ओकापि दिसायला जिराफ आणि झेब्रा यांच्यासारखा आहे. म्हणून ओकापीला झेब्रा-जिराफ किंवा फॉरेस्ट- जिराफ किंवा कांगोली-जिराफ असेही म्हणतात. दक्षिण आफ्रिकेतही ते आढळते.

ओकापि हा शाकाहारी प्राणी असून जंगलातील गवत, झाडांची कोवळी पाने खाऊन गुजराण करतो. हा कळपाने राहणारा प्राणी असला तरी या ओकापि प्राण्यांचा कळप झेब्रा किंवा अन्य प्राण्यांसारखा मोठा नसतो. ओकापिस हा शाकाहारी प्राणी आहे. ते गवत खातात आणि डाळिंबाची पानेही खातात.

Amazon rainforest: Poison dart frog-विषारी बेडूक

Leave a comment