Geography of Maharashtra : महाराष्ट्रातील पहिले व इतर वैशिष्ट्यपूर्ण माहिती

1) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल: मिस्टर प्रकाश

2) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री:-यशवंतराव चव्हाण

3) महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र:-मुंबई–(1927)

4) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र :मुंबई (2 ऑक्टोबर 1972)

5) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य-कर्नाळा (रायगड)

6) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर (गोदावरी नदी,जि. नाशिक)

7) महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ-मुंबई (1857)

8) महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र-खोपोली (रायगड)

9) महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र -तारापूर (जि. ठाणे)

10) महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ-राहुरी (1968)जि. अहमदनगर)

11) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना-प्रवरानगर (1950), जि. अहमदनगर)

12) महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प-जमसांडे, देवगड, (जि. सिंधुदुर्ग

13) महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र -आर्वी(पुणे)

14) महाराष्ट्रातील पहिला लोह-पोलाद प्रकल्प:—चंद्रपूर

15) महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी-इचलकरंजी, जि. कोल्हापूर

16) मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक :आरसा (1832)

17) मराठी भाषेतील पहिले मासिक- दिग्दर्शन (1840)

18) मराठी भाषेतील पहिले दैनिक-ज्ञान प्रकाश (1904)

19) महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा-सातारा (1961)

20) महाराष्ट्रातील – भारतातील मुलींची पहिली शाळा:–पुणे

21) महाराष्ट्रातील भारतातील पहिली स्त्री शिक्षिका:-सावित्रीबाई फुले

22) महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी-मुंबई

23) महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल-ताजमहाल, मुंबई

24) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महाराष्ट्रीय व्यक्ती सुरेंद्र चव्हाण

25) ‘भारतरत्न’ मिळवणारी पहिली महाराष्ट्रीय व्यक्ती महर्षी धोंडो केशव कर्वे

26) राष्ट्रपतिपद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीय व्यक्ती : प्रतिभाताई पाटील

27) ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीय व्यक्ती : वि. स. खांडेकर

28) रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीय व्यक्ती : आचार्य विनोबा भावे

29) महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर-आनंदीबाई जोशी

30) सर्वांत प्रथम पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा :वर्धा

31) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर:कळसूबाई (सह्याद्री पर्वत 1646 मीटर)

32) महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचनक्षेत्र असलेला जिल्हा : अहमदनगर

33) महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी: गोदावरी

34) महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा-अहमदनगर

35) महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा :सिंधुदुर्ग

36) महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा:मुंबई

37) महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका-मुंबई

38) राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पहिला मराठी चित्रपट–श्यामची आई

39) भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट-श्वास (2004)

40) भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणारी महाराष्ट्रीय महिला कोण?- रखमाबाई राऊत

41) महाराष्ट्रातील सर्वांत जास्त स्त्रियांचे प्रमाण असलेला जिल्हा :रत्नागिरी

42) महाराष्ट्रातील सर्वांत कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा : गडचिरोली

43) महाराष्ट्रातील सर्वांत कमी पावसाचा जिल्हा: सोलापूर

44) महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा : रत्नागिरी

45) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वांत लहान जिल्हा : मुंबई शहर

46) महाराष्ट्रातील सर्वांत कमी स्त्रियांचे प्रमाण असलेला जिल्हा :मुंबई शहर

47) महाराष्ट्रातील सर्वांत कमी साक्षरता असलेला जिल्हा: नंदुरबार (63%)

48) महाराष्ट्रातील सर्वांत जास्त साक्षरता असलेला जिल्हा: मुंबई उपनगर (90.90%)

49) महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे : महाराष्ट्र एक्स्प्रेस

50) महाराष्ट्रातील पहिल्या महिला रेल्वे इंजिन चालक : सुरेखा भोसले (सातारा)

51) महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण : आंबोली (सिंधुदुर्ग)

52) महाराष्ट्रातील सर्वांत मोठी लाकूड पेठ : बल्लारपूर.

Leave a comment