साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
सेंट जॉन पेर्स
Saint John Perse
जन्म: 31 मे 1887
मृत्यू : 20 सप्टेंबर 1975
राष्ट्रीयत्व : फ्रेंच
पुरस्कार वर्ष: 1960
सेंट जॉन पेर्स या फ्रान्सच्या सुप्रसिद्ध कवीचे टोपणनाव सेंट जॉन पर्स (Saint John Perse) असे होते. त्यांच्या कवितेतील कल्पनाशक्ती अचाट होती. त्यांनी परराष्ट्रीय सेवेत काम केल्यामुळे त्यांच्यावर भारत आणि चीनच्या संस्कृतीचा प्रभाव होता. त्यांनी अनेक देशांचा प्रवासही केलेला होता. त्यांची ‘एनिटि टू प्रिंस’, ‘आनाबेस’ ही पुस्तके खूप गाजली होती.