साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
हॅरी मार्टिन्सन
Harry martinson
जन्म: 6 मे 1904
मृत्यू : 11 फेब्रुवारी 1978
राष्ट्रीयत्व : स्वीडिश
पुरस्कार वर्ष: 1974
हॅरी मार्टिन्सन आणि आयविन्ड जॉन्सन यांना १९७४ चा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला होता. ते कादंबरीकार, कवी, पत्रकार, निबंधलेखक होते. त्यांनी ‘पोस्टशिप’ ही पहिली कविता लिहिली. ‘ट्रेड विंड’, ‘अ रिव्हू ऑफ मॅन इन टाइम एण्ड स्पेस’, ‘फ्लॉवरिंग नॅटल’, ‘द वे आउट’ इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.