साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
चेसलॉ मिलॉझ
Czeslaw Milosz
जन्म: 30 जून 1911
मृत्यू : 14 ऑगस्ट 2004
राष्ट्रीयत्व : अमेरिकन
पुरस्कार वर्ष: 1980
चेसलॉ मिलॉझ यांचे लेखन इंग्रजी, रशियन, फ्रेंच, ग्रीक, हिब्रू अशा अनेक भाषांत ज्ञात आहे. त्यांचा ‘सिलेक्टेड पोएम्स अँड बॅल्स इन दि विंटर’ हा कवितासंग्रह जगभर गाजला. त्यांनी लिहिलेल्या कवितांच्या लेखनाला नोबेल पुरस्कार मिळाला.