Nobel Prize Winner in Literature (Gabriel Garcia Marquez)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते

गॅब्रियल गार्सिया मार्केझ
Gabriel Garcia Marquez
जन्म : 6 मार्च 1927
मृत्यू : 17 एप्रिल 2014
राष्ट्रीयत्व : कोलंबियन
पुरस्कार वर्ष: 1982
कोलंबिया देशातील या साहित्यिकाचा जन्म अत्यंत गरीब घराण्यात झाला. त्यांनी सुरुवातीला पत्रकाराच्या रूपात लेखनास सुरुवात केली; परंतु नंतर ते कथा-कादंबरीकडे वळले. ‘लीफ स्टॉर्म’, ‘इन इलव आवर’, ‘बिग मॉमाज फ्यूनरल’, ‘वन हण्ड्रेड इअर्स ऑफ सॉलीच्यूड’, ‘दि ऑटम ऑफ पॅट्रिआर्क’ इत्यादी त्यांची लोकप्रिय पुस्तके आहेत.

Leave a comment