* भारताचे पहिले राष्ट्रपती : डॉ. राजेंद्र प्रसाद
* भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती : डॉ. झाकीर हुसेन
* भारताचे पहिले शीख राष्ट्रपती : ग्यानी झैलसिंग
* राष्ट्रपतीपदावर विराजमान होणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ: डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम.
* भारताचे पहिले उपराष्ट्रपती : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्
भारताचे पहिले पंतप्रधान: पंडित जवाहरलाल नेहरू
* हंगामी पंतप्रधानपद भूषवणारी पहिली व्यक्ती: गुलझारीलाल नंदा
* भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान:इंदिरा गांधी
* भारताचे पहिले शीख पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग
* लोकसभेचे पहिले सभापती:ग. वा. मावळणंकर
* स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल:लॉर्ड माउंटबॅटन
* स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल: राजगोपालचारी.
* भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष:व्योमेशचंद्र बॅनर्जी
* स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सरसेनानी:जनरल करिअप्पा
* स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय भूदल प्रमुख:जनरल एम. राजेंद्र सिंह
* स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय हवाईदल प्रमुख:एअर मार्शल एस. मुखर्जी
* स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय नौदल प्रमुख:व्हाईस ॲडमिरल आर.डी. करारी
* सर्वोच्च न्यायालयाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश:न्या. हिरालाल कानिया
* भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त:सुकुमार सेन
* आय. सी. एस. परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय :सुरेंद्रनाथ बॅनर्जी
* बॅरिस्टर पदवी मिळवणारे पहिले भारतीय:ज्ञानेंद्रमोहन टागोर
* इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय: मिहीर सेन
* पहिले भारतीय वैमानिक:जे आर डी टाटा
* भारताचा पहिला अंतराळयात्री : राकेश शर्मा
* एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारा : तेनसिंग नोर्गे
* प्राणवायूशिवाय प्रथम एव्हरेस्ट सर करणारा : फू-दोरजी
* नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय : रवींद्रनाथ टागोर
* रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय :आचार्य विनोबा भावे
* पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न हे चारही पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय : उस्ताद बिस्मिल्ला खान
* वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष :के सी नियोगी
* राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष : रतन टाटा
*योजना आयोगाचे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू
* भारतीय रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर : चिंतामणराव देशमुख