१) भारत – सर्वसामान्य माहिती :
१) भारत स्वतंत्र : 15 ऑगस्ट 1947
2) भारतीय प्रजासत्ताक 26 जानेवारी
३) भारताचे स्थान व विस्तार :
अक्षांश 80 4′ 28″ उत्तर ते 370 17′ 53″ उत्तर
रेखांश – 68० 7′ 33″ पूर्व ते 97० 24′ 47″ पूर्व
उत्तरेस – नेपाळ, भूतान, चीन, पूर्वेस बांगलादेश, म्यानमार, बंगालचा उपसागर, दक्षिणेस श्रीलंका, पाल्कची सामुद्रधुनी, मन्नारचे आखात, पश्चिमेस – पाकिस्तान व अरबी समुद्र, वायव्येस- अफगाणिस्तान.
४) सागरी सरहद्द : 7516 कि.मी.
५) दक्षिणोत्तर लांबी : 3214 कि.मी.
६) पूर्व-पश्चिम लांबी : 2933 कि.मी.
7) जमीन सीमा: 15200 किमी.
8) क्षेत्रफळ : 32,87,263 चौ. कि.मी.
9) राजधानी: दिल्ली.
10) एकूण राज्ये : 28
11) केंद्रशासित प्रदेश: 7
12) विस्ताराने क्रमांक : भारताचा विस्ताराने जगात सातवा क्रमांक आहे.
13) भारताची लोकसंख्या : (2011 च्या जणगणनेनुसार).
* लोकसंख्या : 1,21,01,93,422
* पुरुष लोकसंख्येचे प्रमाण : 51.54%
* स्त्री लोकसंख्येचे प्रमाण : 48.46%
* ग्रामीण लोकसंख्या प्रमाण: 68.84%
* शहरी लोकसंख्या प्रमाण :31.16%
* एकूण साक्षरता: 74.04%
* पुरुष साक्षरता :82.14%
* स्त्री साक्षरता :65.46%
* लोकसंख्येची घनता : 382 व्यक्ती प्रति चौरस कि.मी.