साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
विस्लावा जिम्बोर्का
Wislawa Szymborska
जन्म : 2 जुलै 1923
मृत्यू : 1 फेब्रुवारी 2012
राष्ट्रीयत्व : पोलिश
पुरस्कार वर्ष: 1996
विस्लावा जिम्बोर्का या पोलंडच्या अत्यंत सन्मानित, श्रेष्ठ कवयित्री आहेत. त्यांनी कवितांच्या माध्यमातून दिलेल्या साहित्यक योगदानाबद्दल 1996 साली नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी दैनंदिन जीवनातील व्यक्तिगत संबंधातील चढ-उतार आपल्या कवितांमधून मांडले आहेत.