Nobel Prize Winner in Literature (Seamus Heaney)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते

सिमन हिनी
Seamus Heaney
जन्म : 13 एप्रिल 1939
मृत्यू : 30 ऑगस्ट 2013
राष्ट्रीयत्व : आयरिश
पुरस्कार वर्ष: 1995
सिमन हिनी हे आयर्लंडचे सुप्रसिद्ध साहित्यकार आहेत. त्यांच्या कविता, नाटक प्रसिद्ध आहेत. चालू काळातील हिंसाचार आणि दहशतवादाविरुद्ध आवाज उठवला. त्यांचा ‘डेथ ऑफ नॅचरॅलिस्ट’ हा काव्यसंग्रह आयर्लंडच्या भूमीचे वर्णन करणारा एक उत्कृष्ट काव्यसंग्रह आहे. ‘इलेव्हन पोएम्स’, ‘डोअर इन्टू द डार्क विंटरिंग आउट’, ‘नॉर्थ फिल्ड वर्क’ हे त्यांचे कवितासंग्रह खूप प्रसिद्ध आहेत.

Leave a comment