Nobel Prize Winner in Literature (Elfriede Jelinek)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते

एल्फ्रिड जेलिनेक
Elfriede Jelinek
जन्म : 20 ऑक्टोबर 1946
मृत्यू :
राष्ट्रीयत्व : ऑस्ट्रियन
पुरस्कार वर्ष: 2004
एल्फ्रिड जेलिनेक या ऑस्ट्रियन लेखिकेला वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी ‘द पियानो टिचर’ या कादंबरीच्या उत्कृष्ट लेखनाबद्दल 2004 चा नोबेल पुरस्कार देण्यात आला. समाजात होणारी स्त्रियांची घुसमट, अत्याचार इत्यादी गोष्टी त्यांनी आपल्या लेखणीतून उतरवल्या. त्यांचे वडील झेक राष्ट्रीयत्व असलेले यहुदी वंशीय होते, तर आई व्हिएतनामी होती.

Leave a comment