Nobel Peace Prize Winner (Ernesto Teodoro)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते

अर्नेस्टो टिओडोरो मोनेटा
Ernesto Teodoro
जन्म : 20 सप्टेंबर 1833
मृत्यू : 10 फेब्रुवारी 1918
राष्ट्रीयत्व : इटालियन
पुरस्कार वर्ष: 1907
अर्नेस्टो टिओडोरो मोनेटा हे इटली देशाचे सुप्रसिद्ध पत्रकार होते. त्याचबरोबर ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील आंदोलनकारी होते. त्यांनी 1887 साली आंतरराष्ट्रीय स्तरावरील शांतता समिती स्थापन केली होती. त्यांनी या संस्थेद्वारे निःशस्त्रीकरणाचा प्रचार व प्रसार केला. त्याचबरोबर विविध राष्ट्रांच्या तंट्यांच्या बाबतीत योग्य निवाडा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना आणि लुई रेनॉल्ट यांना 1907 सालचा नोबेल शांतता पुरस्कार विभागून देण्यात आला.

Leave a comment