Nobel Peace Prize Winner (Sir Joseph Austen Chamberlain)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते

सर जोसेफ ऑस्टिन चेंबरलेन
Sir Joseph Austen Chamberlain
जन्म : 16 ऑक्टोबर 1863
मृत्यू: 16 मार्च 1937
राष्ट्रीयत्व : ब्रिटिश
पुरस्कार वर्ष: 1925
सर जोसेफ ऑस्टिन चेंबरलेन हे 1924 ते 1925 मध्ये ब्रिटनचे विदेश सचिव होते. त्यांनी जर्मनीसह पश्चिम युरोपीय देशांतील सीमासंबंधीचे वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले. 1925 साली त्यांनी सीमा समझोत्यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय असेच होते. त्यासाठी त्यांना त्याच वर्षी शांतीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला.

Leave a comment