Nobel Peace Prize Winner (Fredinand Edouard Buisson)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते

फर्डिनांड एडवर्ड बिसान
Fredinand Edouard Buisson
जन्म : 20 डिसेंबर 1841
मृत्यू : 16 फेब्रुवारी 1932
राष्ट्रीयत्व : फ्रेंच
पुरस्कार वर्ष: 1927
फर्डिनंड एडवर्ड बिसान यांच्या प्रयत्नांमुळे 1898 मध्ये मानवाधिकार संघाची (लीग ऑफ ह्यूमन राइट्स) स्थापना झाली. 1913 ते 1926 पर्यंत ते या संघटनेचे अध्यक्ष होते. हा काळ पहिल्या महायुद्धात येतो. ते मानवाधिकार संघाचे अध्यक्ष असल्यामुळे जर्मन आणि फ्रान्स यांच्यात मैत्री आणि सद्भावना निर्माण करू शकले. यासाठी त्यांना 1927 चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला.

Leave a comment