Gold and silver record high-2025 सालात सोन्या चांदीची उच्चांकी भरारी
2025 सालात सोने आणि चांदी या दोन मौल्यवान धातूंनी उच्चांकी भरारी घेतली असून सोन्याच्या दरात सुमारे 62 हजार रुपये वाढले, तर चांदीच्या दरात 1 लाख 46 हजार रुपयांची वाढ झाली आहे. 2024 साली दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 76 हजार 162 रुपये होता. तो आता वाढून 1 लाख 38 हजार 300 रुपयांवर गेलेला आहे. … Read more