Budget 2025/26… Good News? 2025/26 अर्थसंकल्प..गुड न्यूज?

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सिताराम 1 फेब्रुवारी 2025 रोजी 2025/26 चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. गेल्या 8 ते 10 वर्षात अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांसाठी आयकर रूपाने पिळवणूकच झाली आहे. मध्यम वर्गीयांना तुटपुंजा पगार असूनही 10 महिन्याचाच पगार त्यांच्या हातात मिळत आला आहे. दोन महिन्यांचा पगार सरकार आयकर रुपात कापून घेत आहे. मध्यम वर्गीयांची गेल्या आठ-दहा वर्षांत मुस्कटदाबीच झाली … Read more

India’s leap into AI technology ?AI तंत्रज्ञानात भारताची उडी ?

AI म्हणजे Artificial Intelligence होय. AI या कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व आणि गरज दिवसेंदिवस वाढतच आहे. अमेरिकन तंत्रज्ञांनी Aria ही AI तंत्रज्ञानातून विकसित केलेली Girlfriend निर्माण केलेली आहे. या गर्लफ्रेंडचा वापर दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतानेही या AI तंत्रज्ञानाचे कौशल्य विकसित करण्यासाठी कंबर कसली आहे. पाश्चात्य आणि विकसित देशांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी भारताला AI तंत्रज्ञानाच्या विकासावर भरीव स्वरुपाचे … Read more

AI And AI Doctor

AI म्हणजेच Artificial Intelligence हे तुम्हाला माहीत आहेच. AI तंत्रज्ञानाचा शिक्षण, उद्योग, व्यवसाय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यांत आरोग्य क्षेत्रही मागे नाही. झटपट आणि जलद निदान होण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर आता वाढू लागला आहे. कोणत्याही रोगाचे निदान होण्यासाठी एक्स-रे, स्कॅन, MRI, इको टेस्ट, कार्डिओग्राफ, विविध रक्ताच्या चाचण्या, सोनोग्राफी इत्यादी तंत्रांचा वापर केला जातो. … Read more

Maha Kumbh Mela ..the Death Trap :महाकुंभमेळा की मृत्यूचा सापळा?

सध्या भारतातील प्रयागराज जेथे 13 आनेवारी 2025 पासून मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येला महाकुंभमेळा सुरू झाला आहे. या मेळ्याला चित्र-विचित्र साधू , तमाम भारतातील भाविक (की अंधभक्त?)दररोज येत आहेत. आणि पवित्र स्नानाच्या नावाखाली गंगेचे शुद्धपाणी अशुद्ध करत आहेत. खरे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येतात की आतापर्यंत 12 ते 15 कोटी लोकांनी हजेरी लावली आहे. या महाकुंभात … Read more

ISRO’s 100th mission successful:  इस्रोची 100 वी मोहीम यशस्वी

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रेरणेतून आणि पायाभरणीतून भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 15 ऑगस्ट 1969 रोजी ISRO ची स्थापना केली. तत्कालीन वैज्ञानिक आणि ISRO चे अध्यक्ष विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली ISRO च्या गतिमान कार्याला सुरुवात झाली होती. ISRO ने बुधवार दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी पहाटेच्या वेळी 100 व्या मोहिमेंतर्गत … Read more

The first events in India, the beginning of events :भारतातील पहिल्या घटना , प्रसंग सुरुवात 

* भारतातील पहिले वर्तमानपत्र : द बेंगॉल गॅझेट (1781) * भारतातील पहिली टपाल कचेरी: कोलकाता (1727) भारतातील पहिली रेल्वे : मुंबई ते ठाणे (1853) * भारतातील विजेवरील पहिली रेल्वे : मुंबई ते कुर्ला (1925) * भारतातील पहिला मूकपट राजा हरिश्चंद्र (1913) * भारतातील पहिला बोलपट आलमआरा (1931) * भारतातील पहिला मराठी बोलपट: अयोध्येचा राजा (1932) … Read more

India’s first women :भारतातील पहिल्या महिला 

* दिल्लीच्या तख्तावर राज्य करणारी पहिली महिला : रझिया सलतान * भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी * भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील * परदेशी पदवी घेणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर / भारतातील *पहिल्या महिला डॉक्टर : आनंदीबाई जोशी,रखमाबाई राऊत. * भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा : ॲनी बेझंट * भारतीय राष्ट्रीय सभेच्या … Read more

AI चा वापर जॉब शोधण्यासाठी?

सध्या भारतात मोठ्या प्रमाणात बेकारी वाढत आहे. वेगवेगळया क्षेत्रावरील रिक्त पदांची संख्या, उद्योग, कार‌खानदारीत होत असलेली तेजी-मंदी यांमुळे बेकारीची संख्या झपाट्याने वाढत आहे. फुकटच्या योजनांमुळे आर्थिक कणा मोडून पडला आहे. भारतावर आणि महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा वाढतच आहे. आर्थिक मंदीच्या शक्यतेमुळे परदेशी गुंतवणुकदार सावध आहेत. अशा वेळी नोकऱ्या शोधायच्या कुठे ? हा मोठा प्रश्न आजच्या तरुणांसमोर … Read more

First in India :भारतातील पहिले 

* भारताचे पहिले राष्ट्रपती : डॉ. राजेंद्र प्रसाद * भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती : डॉ. झाकीर हुसेन * भारताचे पहिले शीख राष्ट्रपती : ग्यानी झैलसिंग * राष्ट्रपतीपदावर विराजमान होणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ: डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम. * भारताचे पहिले उपराष्ट्रपती : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् भारताचे पहिले पंतप्रधान: पंडित जवाहरलाल नेहरू * हंगामी पंतप्रधानपद भूषवणारी पहिली व्यक्ती: … Read more

Geography of India :भारताचा भूगोल

१) भारत – सर्वसामान्य माहिती : १) भारत स्वतंत्र : 15 ऑगस्ट 1947 2) भारतीय प्रजासत्ताक 26 जानेवारी ३) भारताचे स्थान व विस्तार : अक्षांश 80 4′ 28″ उत्तर ते 370 17′ 53″ उत्तर रेखांश – 68० 7′ 33″ पूर्व ते 97० 24′ 47″ पूर्व उत्तरेस – नेपाळ, भूतान, चीन, पूर्वेस बांगलादेश, म्यानमार, बंगालचा उपसागर, … Read more