Maratha Military Landscape-12 किल्ले जागतिक वारसा स्थळ यादीत, यामुळे काय होणार फायदा? जाणून घेऊया अधिक माहिती.
संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनेस्को) पॅरिस येथे सुरू असलेल्या 47 व्या वार्षिक अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या बारा किल्ल्यांचे जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात झालेला आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी आणि छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वासाठी अभिमानास्पद अशीच आहे. कोणते आहेत ते किल्ले? जाणून घेऊया अधिक माहिती. जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील 12 किल्ले 6 जुलै 2025 ते 16 … Read more