Amazon Rainforest :Red Acouchi – लाल उंदीर

जगात उंदराच्या असंख्य प्रजाती आहेत. Amazon rainforest मध्ये सुद्धा उंदराच्या अनेक प्रजाती आढळतात . दक्षिण अमेरिकेत आढळणारा हा Red acouchi आपल्या लाल रंगामुळे प्रसिद्ध आहे. हा उंदीर फळांच्या बिया, धान्य खाऊन आपले गुजराण करतो. तो अनेक प्रकारची फळेही खातो. उंदरांच्या दातांची वाढ वेगाने होत असते. त्यामुळे उंदीर सतत काहीतरी कुरतडत असतात. कुरतडण्याची सवय त्याने बंद … Read more

Amazon Rainforest :Harpy Eagle

गरुड हा पक्षी अनेक देशांत आढळतो. भारतात गरुड हा पक्षी दुर्मिळ झाला आहे . दक्षिण आफ्रिकेत गरुडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तशीच दक्षिण अमेरिकेतही गरुड पक्षी आहेत. दक्षिण अमेरिकेच्या भव्य Amazon rainforest मध्ये विशेषत: इक्वेडोर देशात आढळणारा Harpy Eagle हा पक्षी जगातील सर्वांत मोठा गरुड आहे. त्याच्या तीक्ष्ण नख्यांमुळे या गरुडाला Harpy Eagle असे नाव … Read more

Shivpratap Din : शिवप्रतापदिन

राजियाने अफजल मारिला,कर्म केले यश आले. ‘अफजलखान वध’ ही घटना म्हणजे एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा थरार.आदिलशाही दरबारातून पैजेचा विडा उचलून ‘चढे घोडीयानिशी शिवाजीला जिवंत किंवा मृत आपल्यासमोर आणून हजर करतो’ अशी प्रतिज्ञा करून अफजलखान विजापुरहून निघाला.शिवरायांच्या बंदोबस्तासाठी 12 हजार घोडदळ व 10 हजाराचे पायदळ उंट,घोडे, हत्ती,तोफा,तलवारी- समशेरी,भाले, ढाली, कापड-चोपड,सामान-सुमान आणि 7 लक्ष रुपयाचा खजिना तसेच … Read more

Nobel Prize Winner in Literature (Wladyslaw Stanislaw Reymont)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते व्लाॅडिस्ला स्टेनिस्ला रेमाँट Wladyslaw Stanislaw Reymont जन्मः 7 मे 1867 मृत्यू: 5 डिसेंबर 1925 राष्ट्रीयत्व : पोलिश पुरस्कार वर्ष: 1924 डब्ल्यू. एस. रेमाँट यांचे बालपण आणि तरुणपण अगदी विविध परिस्थितीतून गेले. गुराख्यांबरोबर ते गुरे चारायला जात असत. मुलांच्याबरोबर खेळायला जात असत. त्यांनी आपल्या जीवनात आलेल्या अनुभवाचे चित्रण त्यांच्या कादंबरीतून केले. त्यांच्या … Read more

Nobel Prize Winner in Literature (George Bernard Shaw)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते जॉर्ज बर्नार्ड शॉ George Bernard Shaw जन्म : 26 जुलै 1856 मृत्यू : 2 नोव्हेंबर 1950 राष्ट्रीयत्व : आयरिश/ब्रिटिश पुरस्कार वर्ष: 1925 जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म आयर्लंडमध्ये झाला असला, तरी ते इंग्लंडला स्थायिक झाले. लेखक म्हणून सुरुवातीला काही काळ कष्टाचे गेला असला, तरी नंतर मात्र त्यांना खूप प्रसिद्धी आणि संपत्ती … Read more

Amazon rainforest : Paradise Tanager: – पॅराडाईस टॅनेजर

दक्षिण अमेरिका म्हणजे निसर्गाच्या जैवविविधतेचे नंद‌नवन होय. या खंडातील Amazon rainforest या महाकाय जंगलात विविध 430 प्रकारचे जसे प्राणी आहेत, तसे 1300 प्रकारचे पक्षी पण आहेत. याच पक्ष्यांपैकी एक सुंदर आणि भारतातील साळुंखीच्या आकारासारखा; पण विविध रंगाचे वैभव लाभलेला पक्षी म्हणजे Paradise Tanager होय. या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा एक singer bird म्हणून प्रसिद्ध आहे. … Read more

Amazon Rainforest :Toco Toucan-टोको टूकन

दक्षिण अमेरिकेतील Amazon Rain forest मध्ये हजारो प्रकारचे प्राणी आणि पक्षी आहेत.तितकेच जलचर आहेत. याच जंगलात सुमारे 1300 प्रकारचे पक्षी आहेत. Toco Toucan हा असाच एक रंगीत आणि शरीराच्या मानाने मोठी चोच असलेला पक्षी आहेत.हा टोको टूकन दक्षिण अमेरिकेतील एक महत्त्वाचा आणि आकर्षक असा प्राणी आहे. टोको टूकन या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी अमेझॉनच्या … Read more

Amazon rainforest :Howler Monkey

अमेरिकेतील भव्य Amazon Rainforest मध्ये आढळणारे वैशिष्ट्यपूर्ण माकड म्हणजे Howler Monkey होय. आपल्या कळपातील इतर माकडांना सावध करण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी इशारा देण्यासाठी ही माकडे कुकाऱ्या देतात. Howl म्हणजेच मोठ्याने ओरडून इशारा देणे होय. ही माकडे मोठ्या आवाजासाठी प्रसिद्ध आहेत. या माकडांचे Howling सुमारे 4 ते 5 किलोमीटर पर्यंत ऐकू येते. या हाऊलर माकडांचे घ्राणेंद्रिय … Read more

Nobel Prize Winner in Literature (William Butler Yeats)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते विल्यम बटलर यीट्स William Butler Yeats जन्म : 13 जून 1965 मृत्यू : 28 जानेवारी 1939 राष्ट्रीयत्व : आयरिश पुरस्कार वर्ष: 1923 विल्यम बटलर यीट्स हे आयर्लंडमधील त्या काळातील अत्यंत प्रभावशाली कवी आणि नाटककार होते. एक प्रभावी नाटककार म्हणून ते अधिक प्रसिद्ध होते. त्यांच्या कविता ‘आदर्शवादाच्या प्रतीक’ असायच्या. त्यांनी आयर्लंडमधील प्राचीन … Read more

Amazon Rainforest :Pitcher Plant: घटपर्णी

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये आढळणाऱ्या 40000 वनस्पतींच्या प्रजातींपैकी Pitcher Plant ही एक वैशिष्ट्यपूर्ण मांसाहारी वनस्पती आहे. या वनस्पतीची पाने घटा सारखी म्हणजे घागरीसारखी असतात. म्हणून या वनस्पतीला घटपर्णी वनस्पती असे म्हणातात. या वनस्पतींना कीटकभक्षी वनस्पती असेही म्हणतात. घटपर्णी वनस्पतीच्या पानांमध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा स्त्राव असतो. या स्रावाचा गंध कीटकांना आकर्षित करतो. कीटक … Read more