Buddha Life Story-Part 19 :सिद्धार्थच्या कुटंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, पण यशोदराची साथ..?

शाक्य संघाची सभा संपवून सिद्धार्थ गौतम घरी आला होता, पण सिद्धार्थ घरी येण्यापूर्वीच सर्व वृत्तांत कुटुंबाला समजला होता. असित मुनीने वर्तवलेले भविष्य आणि महामायेला पडलेल्या स्वप्नाचा जो अन्वयार्थ होता ‘तो म्हणजे एक तर हा मुलगा संन्यासी होऊन जगाला मार्गदर्शन करेल किंवा तो चक्रवर्ती सम्राट होईल.’ यातील पहिला अर्थ (सिद्धार्थ संन्यासी होईल) हा खरा होतो की … Read more

Buddha:Life Story Part 16 :सिद्धार्थचा शाक्य संघाशी संघर्ष

सिद्धार्थ गौतम शाक्य संघाच्या प्रत्येक सभेला नियमित हजर असायचा. संघाचा कारभार कसा चालतो, हे जवळून पाहायचा. संघाच्या सभेत भागही घ्यायचा. असे होता होता आठ वर्षे लोटली. सिद्धार्थ संघाचा एकनिष्ट व बाणेदार सभासद होता. संघाच्या कामासाठी तो वेळ द्यायचा. त्याचे संघातील वर्तन आद‌र्श आणि अनुकरणीय असे होते. त्यामुळे सि‌द्धार्थाची संघात प्रचंड लोकप्रियता वाढली होती. त्यांच्या विचाराने, … Read more

Buddha- Part 8

गौतम बुद्धः संपूर्ण परिचय-भाग 8 बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. लहानपणापासूनच बुद्ध हा शांतताप्रिय आणि एकांतप्रिय होता. बुद्ध अधून मधून आपल्या शेतावरही फेरफटका मारायला जात असे. जेव्हा त्याला काहीच काम नसे, तेव्हा त्याला एकांतवासात राहायला आवडत असे. अशा वेळी तो भारद्वाज या गुरूने शिकवलेल्या ध्यानधारणेचा उपयोग करून समाधी लावण्याचा प्रयत्न करीत असे. बुद्धाला लहानपणी जेवढे बौ‌द्धिक … Read more

Buddha Part 6 : गौतम बुद्ध भाग 6

महामायेचा मृत्यू- Death of Mahamaya राजा शुद्धोदन आणि राणी महामाया यांना बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर पुत्रसंतान झाले होते. महामायेला पडलेले स्वप्न आणि ज्योतिषांनी सांगितलेला स्वप्नाचा अर्थ यामुळे सिद्धार्थाला जन्मतःच नावलौकिक प्राप्त झाला होता. कपिलवस्तु नगरीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पाचव्या दिवशी बाळाचा नामकरण सोहळा संपन्न झाला. बाळाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. राजा शुद्धोदन … Read more

Budhha: Life, Work, Dammha:-Part 3

गौतम बुद्ध जीवन, कार्य, धम्म:-भाग 3 गौतम बुद्‌धांचे पूर्वज-Ancestors of Budhha कपिलवस्तु ही बुद्धाच्या शाक्य घराण्याची राजधानी होय. बुद्ध पूर्व काळात बळीराजा होऊन गेला.बळीराजाच्या चुलत्याचे नाव कपिलमुनी असे होते कपिलमुनी हा खूप वि‌द्वान आणि तत्त्वज्ञानी होता. त्यानेच आश्रमव्यवस्थेविषयी आपले विचार मांडले होते. म्हणून कपिलमुनींना आश्रम‌व्यवस्थेचे जनक मानले जाते. कपिल मुनींनी सांगितलेले चार आश्रम पुढील प्रमाणे- … Read more

Budhha-Life,work, Dhamma Part 1

गौतम बुद्ध-जीवन, कार्य, धम्म भाग 1 भारतीय संस्कृतीतील एक महान व्यक्तिमत्व म्हणजे भगवान बुद्ध होय. इ.स. पूर्व सहाव्या शतकात भारतात सनातन धर्म फोफावला होता.धार्मिक कर्मकांडाने भारतीय समाजाचे एक प्रकारे शोषणच चालू होते. गौतम बुद्धांच्या पूर्वी सुद्धा कृष्ण, बळीवंशातील राजे यांनी सनातन चालीरीतीला आणि कर्मकांडाला विरोध केला होता. कृष्णाने तर नवीन धर्म (विचारधारा, तत्त्वज्ञान) स्थापन केला … Read more