Tulsi Vivah / तुलशी विवाह – एक अनिष्ट प्रथा.

परंपरा, संस्कृती, उत्सव, प्रथा या गोष्टी भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. यातून आनंद मिळतो, सांस्कृतिक वारसा मिळतो. हे जरी खरे असले, तरी काही प्रथांची चिकित्सा करणे आवश्यक आहे. काही प्रथा,परंपरा इतिहासाच्या साक्षीदार म्हणून आपण जपत आलो आहोत. पण काही विकृत ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार असलेल्या असलेल्या परंपरा आपण जोपासत असेल ,तर मात्र आपण आपली सद्‌विवेकबुद्‌धी कुठेतरी … Read more

Amazon Rainforest: Amazon weasel- ॲमेझॉन मुंगूस

जगात सर्वत्र मुंगूस हा प्राणी आढळतो.प्रत्येक देशातील भौगोलिक आणि हवामान विषयक परिस्थितीनुसार प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती निर्माण झाल्या आहेत. मुंगसाच्याही जगात वेगवेगळ्या प्रजाती आहेत. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये सुद्धा मुंगसे आहेत. या मुंगसांना Amazon weasel असे म्हणतात. भारतीय मुंगूस आणि ॲमेझॉन मुंगूस यांच्या आकारात फारसा बदल नसला तरी रंगात बदल आहे. या ॲमेझॉन मुंगसाला उष्णकटिबंधीय … Read more

Amazon rainforest :cotinga – कोटिंगा

हे विश्व अनेक प्राणी, पक्षी, जीवजंतू, वनस्पती, खनिजे , हवा, पाणी, जमीन या घटकांनी व्यापलेले आहे. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest या विशाल जंगलातही अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी आहेत. Cotinga हा पक्षी सुध्दा या ॲमेझॉनच्या जंगलातील एक अविभाज्य घटक आहे. दक्षिण अमेरिकेतील उष्ण कटिबंधीय प्रदेशात हा कोटिंगा पक्षी आढळतो. गडद निळ्या रंगाचा हा कोटिंगा पक्षी चटकन … Read more

Amazon Rainforest :Red Acouchi – लाल उंदीर

जगात उंदराच्या असंख्य प्रजाती आहेत. Amazon rainforest मध्ये सुद्धा उंदराच्या अनेक प्रजाती आढळतात . दक्षिण अमेरिकेत आढळणारा हा Red acouchi आपल्या लाल रंगामुळे प्रसिद्ध आहे. हा उंदीर फळांच्या बिया, धान्य खाऊन आपले गुजराण करतो. तो अनेक प्रकारची फळेही खातो. उंदरांच्या दातांची वाढ वेगाने होत असते. त्यामुळे उंदीर सतत काहीतरी कुरतडत असतात. कुरतडण्याची सवय त्याने बंद … Read more

Amazon Rainforest :Harpy Eagle

गरुड हा पक्षी अनेक देशांत आढळतो. भारतात गरुड हा पक्षी दुर्मिळ झाला आहे . दक्षिण आफ्रिकेत गरुडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तशीच दक्षिण अमेरिकेतही गरुड पक्षी आहेत. दक्षिण अमेरिकेच्या भव्य Amazon rainforest मध्ये विशेषत: इक्वेडोर देशात आढळणारा Harpy Eagle हा पक्षी जगातील सर्वांत मोठा गरुड आहे. त्याच्या तीक्ष्ण नख्यांमुळे या गरुडाला Harpy Eagle असे नाव … Read more

Amazon rainforest : Paradise Tanager: – पॅराडाईस टॅनेजर

दक्षिण अमेरिका म्हणजे निसर्गाच्या जैवविविधतेचे नंद‌नवन होय. या खंडातील Amazon rainforest या महाकाय जंगलात विविध 430 प्रकारचे जसे प्राणी आहेत, तसे 1300 प्रकारचे पक्षी पण आहेत. याच पक्ष्यांपैकी एक सुंदर आणि भारतातील साळुंखीच्या आकारासारखा; पण विविध रंगाचे वैभव लाभलेला पक्षी म्हणजे Paradise Tanager होय. या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा एक singer bird म्हणून प्रसिद्ध आहे. … Read more

Amazon Rainforest :Toco Toucan-टोको टूकन

दक्षिण अमेरिकेतील Amazon Rain forest मध्ये हजारो प्रकारचे प्राणी आणि पक्षी आहेत.तितकेच जलचर आहेत. याच जंगलात सुमारे 1300 प्रकारचे पक्षी आहेत. Toco Toucan हा असाच एक रंगीत आणि शरीराच्या मानाने मोठी चोच असलेला पक्षी आहेत.हा टोको टूकन दक्षिण अमेरिकेतील एक महत्त्वाचा आणि आकर्षक असा प्राणी आहे. टोको टूकन या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी अमेझॉनच्या … Read more

Amazon rainforest :Howler Monkey

अमेरिकेतील भव्य Amazon Rainforest मध्ये आढळणारे वैशिष्ट्यपूर्ण माकड म्हणजे Howler Monkey होय. आपल्या कळपातील इतर माकडांना सावध करण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी इशारा देण्यासाठी ही माकडे कुकाऱ्या देतात. Howl म्हणजेच मोठ्याने ओरडून इशारा देणे होय. ही माकडे मोठ्या आवाजासाठी प्रसिद्ध आहेत. या माकडांचे Howling सुमारे 4 ते 5 किलोमीटर पर्यंत ऐकू येते. या हाऊलर माकडांचे घ्राणेंद्रिय … Read more

Amazon Rainforest :Pitcher Plant: घटपर्णी

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये आढळणाऱ्या 40000 वनस्पतींच्या प्रजातींपैकी Pitcher Plant ही एक वैशिष्ट्यपूर्ण मांसाहारी वनस्पती आहे. या वनस्पतीची पाने घटा सारखी म्हणजे घागरीसारखी असतात. म्हणून या वनस्पतीला घटपर्णी वनस्पती असे म्हणातात. या वनस्पतींना कीटकभक्षी वनस्पती असेही म्हणतात. घटपर्णी वनस्पतीच्या पानांमध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा स्त्राव असतो. या स्रावाचा गंध कीटकांना आकर्षित करतो. कीटक … Read more

Amazon Rainforest :Acai Palm: अकाई पाम

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये आढळणारी पाम जातीची वनस्पती म्हणजे Acai Palm होय. या वनस्पतीला द्राक्षांसारखी काळ्या- जांभळ्या रंगाची फळे लागतात. या फळांना अकाई बेरी असे म्हणतात. या फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. याशिवाय इतर पोषक घटकही आढळतात.अकाई बेरीची फळे पिकली की लगेच खराब व्हायला सुरुवात होतात. म्हणून सुकवलेली अकाई बेरी खाणे अधिक चांगले असते. ही … Read more